¡Sorpréndeme!

Chandani Chowk Bridge Demolition Live | अखेर २.३३ वाजता चांदणी चौकातला पूल पूर्ण भुईसपाट झाला

2022-10-01 250 Dailymotion

१ वाजता केलेल्या स्फोटानं पूर्णपणे न पडलेला चांदणी चौकातला पूल पहाटे २.३३ वाजता पूर्ण भुईसपाट झाला. यावेळी जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीनं पाडकाम करण्यात आलं. त्यानंतर दीड तासांच्या प्रयत्नानंतर चांदणी चौकातला पूल आता इतिहासजमा झाला